दि. ११.१०.२०२३ व दि. १२.१०.२०२३ रोजी गोवा येथे झालेल्या Banking Frontiers FCBA Award 2023 या कार्यक्रमामध्ये  मा. श्री. सुभाष शिरोडकर (सहकार मंत्री, गोवा राज्य) यांचेहस्ते असोसिएशनला Best Audit & Inspection Training Program आणि Best Compliance Training Program ही दोन पारितोषिके प्राप्त झाली. सदर कार्यक्रमास असोसिएशनचे प्रतीनिधी म्हणून मा. सहसचिव श्री. मधुसूदन पाटील उपस्थित होते.

Share this Story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *