ठाणे भारत सहकारी बँकेच्या दादर, मुंबई शाखेचे नवीन जागेत स्थलांतर

ठाणे भारत सहकारी बँकेच्या दादर (प.), मुंबई शाखेचे नवीन जागेत सोमवार, दि. २८ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता स्थलांतराचे औपचारिक उदघाटन बँकेचे अध्यक्ष मा. श्री. अुत्तम भास्कर जोशी साहेब यांचे शुभहस्ते व ATM चे उदघाटन बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. मिलिंद माधव गोखले साहेब यांचे शुभहस्ते झाले. सदर शाखा सी.के.पी. सभागृह, तळमजला, शिवाजी पार्क पोलिस […]