प्रेस नोट
प्रेस नोट
दि. ११.१०.२०२३ व दि. १२.१०.२०२३ रोजी गोवा येथे झालेल्या Banking Frontiers FCBA Award 2023 या कार्यक्रमामध्ये मा. श्री. सुभाष शिरोडकर (सहकार मंत्री, गोवा राज्य) यांचेहस्ते असोसिएशनला Best Audit & Inspection Training Program आणि Best Compliance Training Program ही दोन पारितोषिके प्राप्त झाली. सदर कार्यक्रमास असोसिएशनचे प्रतीनिधी म्हणून मा. सहसचिव श्री. मधुसूदन पाटील उपस्थित होते. Share this Story
कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. तर्फे सर्व सभासद बँकाकरिता “Banking Regulation Act (Important Provisions) applicable to UCBs” या विषयावर मंगळवार दि. २४.०१.२०२३ रोजी ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, बोर्ड सेक्रेटरी, कम्पलायन्स विभागाचे प्रमुख व मा. संचालक यांचेकरिता आयोजित करण्यात आले होते. असोसिएशनच्या २६ सभासद बँकांपैकी १६ […]
कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि.तर्फे सर्व सभासद बँकाकरिता “राज्य सहकारी कायद्याखाली वार्षिक सभा आयोजनाबाबत महत्वाच्या बाबी” या विषयावर गुरुवार दि. २५.०८.२०२२ रोजी ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, बोर्ड विभागातील अधिकारी / कर्मचारी तसेच वार्षिक सभेच्या आयोजनाची जबाबदारी असलेले अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता आयोजित करण्यात आले होते. असोसिएशनच्या […]