कार्यालय अधिकारी सौ. अमृता जोशी
ओम विजयकृष्ण अपार्टमेंट, "रूम नंबर 401, 4था मजला, कल्याण जनता सहकारी बँक मुख्य कार्यालयाच्या वर, आधारवाडी, लक्ष्मी मंगल कार्यालय समोर, कल्याण (पश्चिम)
दूरध्वनी: 0251-2211839
knsba86@gmail.com
कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन १९८६ पासून कार्यरत असून आज त्याचे कार्यक्षेत्र ५ जिल्ह्यात पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूपासून ते तळ कोकणातील देवगड, सावंतवाडी इथपर्यंत सुमारे ७०० कि.मी. पसरलेल्या २६ सहकारी बँका असोसिएशनच्या सभासद आहेत